¿Cuál es la cita más poderosa / inspiradora que has escuchado en Marathi?



Personajes famosos compilaron citas interpretadas en marathi.

Al aire libre
Al aire libre
“पुण्य” ्यासाठी देवाचं नाव घेण रजेचं नसतं तुम्ही जेव्हा दुसऱ्याला रता तो क्षण सुध्दा देवाची भक्तिाप्रमाणेच पुण्यवाणेचणेचअसतो


अंधारासारख्या संकटाला दोष बसण्य v

Muy bonito poema marathi.

पाहता पाहता मोठे झालो

गणित बदलत गेले

्या छोट्या आनंदाचे

्षण केव्हाच उडून गेले ||

आता फक्त आठवणी राहिल्या

दिवस भरभर सरत गेले

्या छोट्या आनंदाचे

्षण केव्हाच उडून गेले ||

खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट

महत्वाची वाटायची नाही

‘खेळून झाल्यावर अभ्यास’

हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही

्लीमध्ये क्रिकेट खेळणे

्हणजे मोठी धमाल असे

दोन दगडांच्या stumpa मध्ये

copa del mundo ची मज l असे

सागरगोटे, पतंग, भोवरे

सारेच सोडून गेले

्या छोट्या आनंदाचे

्षण केव्हाच उडून गेले ||

शनिवारच्या सकाळी शाळेचे

रताना धांदल होई

आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये

रविवार हळूच निघून जाई

र्गातील भांडणे सोडवताना

्षकांच्या नाकी दम येई

आम्हाला ‘वळण’ लावायच्या नादात

शेवटी घरात्ल्यानाच ‘बाक’ येई!

ा फक्त वीकेंड आले

त्यातले निरागसपण संपून गेले

्या छोट्या आनंदाचे

्षण केव्हाच उडून गेले ||

स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले

दहावीचे वर्ष आले

पाहता पाहता सर्व सवंगडी

अभ्यासाच्या मागे लागले

्लासेस, college, tution ्या गडबडीत

‘परीक्षा’ हेच उद्देश बनले

बालपणीचे सुंदर दिवस

आयुष्याच्या डायरीत मागे पडले

पाहता पाहता मोठे झालो

गणित बदलत गेले

्या छोट्या आनंदाचे

्षण केवच उडून गेले ||

Income्या मोठ्या renta ्ये

साठवलेल्या भिशी ची मजा नाही

मधल्या सुट्टीच्या डब्याची चव

office lunch्या lunch -break ला नाही…!

आजच्या फोर व्हीलर long drive la

सायकल च्या डब्बल सीटची सर नाही

रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत

आजच्या whats app chat ला नाही…!

गुंफता गुंफता नात्यांचे बंध

्से सारे आठवत गेले

आज थोडे थांबून मागे पाहताना

्रू माझे ओघळून गेले |

देवासमोर उभा होतो, हताश मी हात जोडून ..
डोळ्यामध्ये पाणी होते, मनातून पूर्ण मोडून ..

“देवा!” मी म्हणालो,
“काय करू कळत नाही”…, “प्रश्नाच उत्तर मिळत नाही”
“विश्वास ठेव” देव म्हणाला ..

“देवा सगळेच रस्ते बंद आहेत, आशेचे दिवे मंद आहेत”
“विश्वास ठेव” देव म्हणाला ..

“देवा आज असं वास्तव आहे, आशेचा किरण नाही
्या काही छान असेल, असा आजचा क्षण नाही
र कशावर मी विश्वास ठेवावा
जगामध्ये विश्वास आहे याचा तुझ्याकडे काय पुरावा? ”

शांतपणे हसत देव मला म्हणाला
“पक्षी उडतो आकाशात, पंख पसरून
विश्वास असतो त्याचा, खाली न पडण्यावर ”
“मातीमध्ये बी पेरतो, रोज त्याला पाणी देतो
विश्वास असतो तेव्हा तुझा रोप जन्म घेण्यावर ”
“बाळ झोपते खुशीत, आईच्या कुशीत,
विश्वास असतो त्याचा, तिने साम्भाळून घेण्यावर ”
“उद्याचे बेत बनवतो, रात्री डोळे मीटतो,
विश्वास असतो तेंव्हा तुझा पुन्हा प्रकाश होण्यावर ”

“आज माझ्या दारी येऊन, आपलं मनातलं दुखः घेऊन,
विश्वास आहे तुझा कारण मी हाक ऐकण्यावर ”
“असाच विश्वास जागव मनात, परिस्थिती बदलते एका क्षणात”
“आजची स्थिती अशीच राहील, कुठेही लिहिलेल नाही
उद्याच चित्र कसं राहील, तू काहीच पाहीलेल नाही ”
“जिथवर तुझी दृष्टी आहे, त्याही पुढे सृष्टी आहे”
“तुझ्या बुद्धीच्यापलीकडेही बऱ्याच गोष्टी घडत असतात
आशेचे तुटलेले धागे तुझ्या नकळत जोडत असतात ”
“तुझ्या नकळत तुझ्यासमोर, असा एक क्षण येईल,
ज्याची आशा सोडली होतीस, ते स्वप्न खरं होईल ”

“्हणून …. रस्ते बंद होतील, तेंव्हा फक्त ‘विश्वास ठेव’
जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो देव .. !! ”